देश विदेशमहाराष्ट्रसंपादकीयसांस्कृतिक
आज दिनांक 10 अप्रैल 2025 समाचार

1)madhusudhan gandhi birthday 2) Aaj pimpalgaon baswant mein doctor Safal Priti Mahesh Boob Inka satkar SatishMaheshwari Suresh ji chandak Nandurbar jiladhyaksh Shrinivas Maheshwari. भारत विकास परिषद जळगाव शाखेचे श्री. तुषारजी तोतला ह्यांची देवगिरी प्रांत पालक म्हणून निवड 💐💐 3) श्री. तुषारजी तोतला हे जळगाव शहर व तालुका माहेश्वरी सभेचे भूतपूर्व सचिव होते. एक कर्मठ व निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. इंजिनीअर असूनही वेळात वेळ काढून समाजाच्या उत्थानासाठी झटत असतात. सोलापुर जिला बीड़ म साजरो गणगोर उत्सव