Amravati district Schools: अमरावती जिल्हातील प्राथमिक शाळांची सकाळ पाळीची वेळ बदला

जि. प. शाळेतील शिक्षकांचे प्रश्न निकाली काढा
प्राथमिक शिक्षक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन
अमरावती : अमरावती जिल्हातील प्राथमिक शाळा दरवर्षी २०मार्च पासुन सकाळ पाळीत भरवल्या जातात.या सकाळ पाळीतील शाळांची वेळ शिक्षणाधिकारी कार्यालयाने पञात सकाळी ७.१५ ते १२.१५ ही केली त्यामुळे उन्हाची तिव्रता पाहता यात बदल होणे आवश्यक आहे.प्रशासनाने तात्काळ वेळेत बदल करुन ही वेळ सकाळी ७.३०ते ११.०० करावी या व जि. प. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात यावे या मागणीचे निवेदन सोमवारला अमरावती जिल्हा परीषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या तर्फे उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
या निवेदनात मागणी मध्ये २० मार्च २०२५ पासुन सकाळ वेळेत सुरु होणाऱ्या शाळेच्या वेळात बदल करुन ती वेळ सकाळी ७.३० ते ११.०० अशी करण्यात यावी.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले व १ नोव्हेंबर २००५ पुर्वीची जाहीरात निघलेल्या शिक्षकांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करुन योजनेचे लाभ देण्याबाबत. व यासंबंधाने आलेले सर्व प्रस्ताव मंजुर करुन तात्काळ पत्र काढण्यात यावे. मार्च २०२४ ला केंद्रप्रमुख यांना देण्यात आलेल्या पदोन्नती संदर्भात ज्या शासन निर्णयानुसार सेवाजेष्ठता यादी तयार करुन पदोन्नती देण्यात आली, त्याच शासन निर्णयाच्या आधारे आता सुध्दा केंद्र प्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी.
वर्ग १ ते ८ करीता घेण्यात येणारी संकलीत मुल्यमापन परिक्षा २ चे आयोजन एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवडयात करण्यात यावे. शिक्षकांच्या प्रलंबीत वैद्यकीय बीलाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. भविष्य निर्वाह निधी च्या मार्च २०२४ पर्यंतच्या स्लीप मिळण्यात यावी. NPS धारक शिक्षकांना PRAN KIT उपलब्ध करुन देण्यात यावे.
आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद अमरावती येथे रुजु झालेल्या शिक्षकांचा हिशोब पुर्ण करण्यात यावे. जि. प. शाळांना निधि उपलब्ध करून देण्यात यावा. जि. प. शाळांचे विज बिल व पाणी बिल ग्रामपंचायत यानी भरण्या बाबतचे पञ काढण्यात यावा. शाळेच्या मालकीची जमिन असेल त्याचा हर्रास रक्कम शाळा विकासा करीता देण्यात यावी. इत्यादी मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा नेते गोकुलदास राऊत, जिल्हा सल्लागार संभाजी रेवाळे, जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार,जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे,राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर,जिल्हा सचिव मनिष काळे,महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,सरचिटणीस विनिता घुलक्षे,कोषाध्यक्ष भावना ठाकरे,सुनिल डेहणकर,सचिन इंझाळकर,गौरव खोडे,नितिन देशमुख,चंद्रशेखर काळे,निलेश कांडलकर,प्रेमसुख ठोंबरे,पंकज दहीकर,चंद्रकांत कुरळकर,छगन चौधरी,गजानन कावलकर,मनिष येवले,राजेश ठाकरे,कीशोर वैराळे,रामदास भाग्यवंत,प्रमोद ढाकुलकर,विजय सरोदे,श्रीकृष्ण उघडे,योगीराज मोहोड,विक्रम टेकाडे,तुळशिदास धांडे,विनोद पाल,प्रफुल्ल शेंडे,सुनिल बोकाडे,शामकांत तडस,जगदीस वानखडे,विजय खोडस्कर,उमेश चुनकीकर,संजय राऊत,सचिन राऊत,संदीप धांडे,टि.एम.घावट,राजु गडलिंग,दिनेश उंबरकर,कु.रोहीणी डिकळड,सौ.रुपाली राऊत,सरीता पाचघरे,कु.ममता भुजाडे,सौ.अलका सातपुते,सौ.तारा भाकरे,सौ.सुनिता ढवळे,सौ.रजनी गवळे,सौ.अस्मिता घाटोळ,सौ.सीमा कांडलकर,कु.अनुपमा कोहळे,कु.श्वेता घेवारे,रामेश्वर बंड,शंकर कवाने,संदिप जंगले,भारत राऊत,योगेश्वर काठोळे,विजय मानकर,सुनिल काटोलकर,संदिप कोकाटे,राजेंद्र उगले,सागर वाकोडे,गजानन मते,सुधिर सावरकर,दिनेश राऊत,नवनित निशान,गणेश वाळवे,मंगेश मेहेरे,सुधाकर सहारे,दिनेश खांडेकर!प्रशांत श्रीराव,प्रविण होले,छगन धूर्वे,अर्चना मसने,गोवर्धन बारगजे,घनशाम अरमळ,सुनिल काटोलकर,भारत राऊत,रणजीत दळवी,नंदकिशोर धावडे,सौ,अनिता धावडे,प्रविन मडावी,सुरेश मनोहरे,विक्रांत टेकाडे,विजय भाकरे,पी.व्ही.मंडे,धनंजय डांगे,प्रविण महल्ले,सौ.सरोज मेश्राम,सौ.अनुजा पहूरकर,कु.भारती राणे,कु.जयश्री डांगरे,कु.सुवणौर्णा,धांडे,प्रणिता कराळे,कु.संगीता कोकाटे,कु.सुषमा चव्हाण,सुधिर जेपुलकर,कु.अर्चना शुक्ला,कु.बबिता पंडीत,कु.गुंफा पोकळे,सौ.लिनता पवार,सौ.सरीता गाडगे,सौ.विदया भुस्कडे,सौ.प्रणाली मालधुरे,सौ.निलिमा चांदूरकर,सौ.वैशाली पातोंड,सौ.सविता गायगोले,कु.कविता लडीया,कु.ललिता कोचे,कु.रंजना ठाकरे,सौ.संगीता चुनकीकर,सौ.संगीता तडस,कु.माधुरी तायवाडे,कु.जिजा कापडे,सौ.सुनिता जाधव,अजय नेवारे,संदिप बोबडे,यदूराज वासनकर,सुनिल मोपारी,कृष्णा चिचमलकर,नरेश पवार,सौ.मीना लेकुरवाळे,रामेश्वर आठवले,राजेन्द्र निंभोरकर,गजानन काकडे,ज्ञानेश्वर लांजेवार,जयश दाभाडे,प्रमोद कुर्हाडे,विजय राऊत,चंद्रकांत धार्मिक,आशिष गेडाम,राजेंद्र लडे,देवेद्र काळे,प्रशांत शेंदरकर,कु.संगीता बरवड,सुनिल सुने,श्रीधर राऊत,मनोज घाटोळ,धनराज कडू,कु.सुनिता राऊत,कु.अर्चना गेडाम,कु,प्रतिभा पारवे,कु.शीला सोळंके,यदुराज वासनकर,सौ.हेमलता कावलकर,कु.रोशनी निंभोरकर,सुधाकर तंतरपाळे,रमेश किचक,महेद्र नवलकर,विजय सावळे,प्रकाश लिगोट,प्रफुल्ल वाठ,संतोष कावलकर,सतिश ढगे,सुभाष खापरे,विवेक ठाकरे,वैजनाथ फड,सौ.कल्पना चौधरी,प्रफुल्ल होले,नरेश कुर्हेकर आदी शिक्षक उपस्थित होते. असे (Amravati district Schools) शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.